सिंधुदुर्ग today



दीपावली निमित्त निरज मोरये आणि प्राची मोरये व त्याचे सर्व मित्र परिवार आणि सहकारी यांच्या कडून नांदगाव तिठा ब्रिज खाली  फराळांचे होणार वाटप.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ब्रिज खाली दिपावली निमित्त नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये आणि सौ. प्राची निरज मोरये यांच्या वतीने सोमवार दिनांक 20 

ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.30 वा. एक अनोखा उपक्रम आपण घरी फराळ खातोच परंतु सगळ्यांच्या समवेत फराळ खाण्याच आनंद किती वेगळा असेल या साठी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन फराळांचा आस्वाद घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन निरज मोरये यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today