सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे आशिकाना मुस्तफा सिरत कमीटीच्या वतीने रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.
कणकवली प्रतिनिधी
नांदगाव येथे आशिकाने मुस्तफा सिरत कमेटि च्या वतीने ईद ए मिलादुननबिजलसा मुबारक आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
नांदगाव येथे आशिकाने मुस्तफा सिरत कमेटि च्या वतीने ईद ए मिलादुननबिजलसा मुबारक आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व दहावी ,बारावी उत्तीर्ण विद्यार्थी चे सत्कार मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , कासार्डे बिट अंमलदार चंद्रकांत झोरे , पोलीस स्वप्निल जाधव , नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, अल्पसंख्याक समाज कणकवली तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले , डॉ बुआ, सिरत कमेटी अध्यक्ष आलिम बटवाले, उपाध्यक्ष दिलावर साटविलकर, आसिफ बटवाले , शकिल बटवाले ,माजी सैनिक गफार बटवाले मोसिम बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी मान्यवर , पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक सइद बटवाले यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा