सिंधुदुर्ग today


नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदी महेश उर्फ राजू तांबे.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच रविराज मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली.

      यावेळी झालेल्या ग्रामसभेत नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली यावेळी नव्याने महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी अध्यक्ष असलेले महेश उर्फ राजू तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राजू तांबे यांनी यापूर्वी ही एक वर्ष चांगल्या प्रकारे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पद सांभाळले होते.

       यावेळी उपसरपंच इरफान साठविलकर ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. सावंत, माजी सरपंच हर्षदा वाळके, कासार्डे बिट चे चंद्रकांत झोरे, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today