सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोड वरील खड्डे बुविण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी.
उपसरपंच इरफान साटविलकर यांनी दिला होता वृक्षारोपणचा इशारा.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे सर्विस रस्त्यालगत बरेच खड्डे पडले होते आणि खड्ड्यामुळे दुचाकी तसेच रिक्षा वाहन झालं तर वाहनधारकांना ना त्रास सहन करावा लागत होता छोटे-मोठे अपघातही होत होते मागील महिन्यात तात्पुरती मलम पट्टी करण्यात आली होती कालच नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर यांनी हायवे प्राधिकरणला खड्डे न बुजविल्यास येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण करण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाने खड्डे बुजवून यावर रोलर फिरवण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा