सिंधुदुर्ग today


सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदी तृप्ती धोडमिसे.

विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी होणार सेवानिवृत्त.

सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी हे वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या या जागी सांगली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या तृप्ती धोडमिसे (भाप्रसे)यांची शासनाने नियुक्ती केल्याने ते आपला पदभार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी स्विकारणार आहेत. सांगली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या तृप्ती धोडमिसे यांची शासनाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केल्याने सांगली मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार श्री नरवाडे (भाप्रसे)यांच्या जवळ दिलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today