सिंधुदुर्ग today



कणकवली ग्रामीण भाजपा मंडलच्या वतीने पोलीसांना रक्षाबंधन.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली ग्रामीण मंडल महिला मोर्चा च्या वतीने कासार्डे आउट पोस्ट येथे पोलिस बंधुंना रक्षाबंधन करण्यात आले.यावेळी मानसी वाळवे , माजी जि प सदस्य सुप्रिया पाताडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस पुजा जाधव, महिला मोर्चा मंडल अध्यक्ष हर्षदा वाळके ,कासार्डे सरपंच निशा नकाशे तोंडवली-बावशी सरपंच मनाली गुरव,ओझरम सरपंच समृद्धी राणे , कासार्डे महिला बुथ अध्यक्ष मुस्कान खान,रिया मुणगेकर , कासार्डे पोलिस दुर क्षेत्राचे बिट अंमलदार चंद्रकांत  झोरे, स्वप्निल जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today