सिंधुदुर्ग today


नांदगाव येथे उद्या रक्त दान शिबीर.

सर्प इंडिया, सर्प मित्र सिंधुदुर्ग , सिंधू रक्तमित्र  प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांनी केले आयोजन.

कणकवली ( ऋषिकेश मोरजकर) 

सर्प इंडिया सर्प मित्र सिंधुदुर्ग सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ पर्यंत  नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे

भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी रक्त दात्यांनी रक्त दान करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today