सिंधुदुर्ग today

 


पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 1१४ऑगस्ट २५रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार दि. १४ ऑगस्ट२५ रोजी दुपारी २.३० वाजता ओरोस येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता विविध मागण्यांच्या अनुषंगाने उपोषणाची नोटीस दिलेल्या उपोषणकर्त्यांच्या भेटी व चर्चा (स्थळ:- जिल्हा नियोजन समिती सभागृह, ओरोस) सायं.६वाजता स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येस आयोजित तिरंगा रॅलीस उपस्थिती. (स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, कणकवली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today