सिंधुदुर्ग today
पालकमंत्री नाम. नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
प्रतिवर्षा प्रमाणे घरगुती गणेशाचे घेणार दर्शन.
कणकवली प्रतिनिधी
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे १ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी प्रतिवर्षा प्रमाणे गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा