सिंधुदुर्ग today



कुडाळ तालुका भंडारी महासंघाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात. 

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन.

कुडाळ प्रतिनिधी 

कुडाळ तालुका भंडारी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा  गुणगौरव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले.

       विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला.   



     यावेळी भंडारी समाज महासंघाचे पदाधिकारी नविनचंद्र बांदिवडेकर, हेमंत करंगुटकर, अतुल बंगे, प्रभाकर सावंत, मामा माडये, श्री. मायनाक, एकनाथ टेमकर, समील जळवी, रुपेश पावसकर,  नागेश शिंदे, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, आफ़्रिन करोल, निलेश परब, वृंदा कांबळी, संजय वेंगुर्लेकर, राजू  गवंडे आदी बहुसंख्येने भंडारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today