सिंधुदुर्ग today



नांदगाव भाजपा शक्ती केंद्र प्रमुख पदी मारुती मोरये यांची निवड.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख पदी मारुती कृष्णा मोरये यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे ग्रामीण मंडल प्रमुख दिलिप तळेकर यांनी नियुक्तीचे पत्र आज दिले आहे.

 यावेळी  ग्रामीण मंडल प्रमुख दिलीप तळेकर, सरचिटणीस पंढरी वायंगणकर, तालुका कार्यकारणी सदस्य प्रदीप हरमलकर ,तालुका कार्यकारणी सदस्य संतोष मिराशी, नांदगाव विभाग अध्यक्ष रघुनाथ लोके, नांदगाव बूथ प्रमुख हरिश्चंद्र उर्फ आबा बिडये, नांदगाव तिठा बूथ प्रमुख यासीर मास्के ,तोंडवली माजी उपसरपंच अशोक बोभाटे, तोंडवली बूथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर, तळेरे माजी सरपंच दिनेश मुद्रस तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today