सिंधुदुर्ग today



रोटरी क्लब कणकवली तर्फे आयडियल स्टडी ॲप चे मोफत वितरण व करियर गायडन्स चा उपक्रम

नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल येथे आज उपक्रम 

नांदगाव प्रतिनिधी 

    आज शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी रोटरी क्लब कणकवली सेंट्रल आयोजित सरस्वती हायस्कूल नांदगाव चे १० वी तील विध्यार्थ्याना  आयडीयल स्टडी अँप चे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच त्यावेळी पुढील विषयावर शैक्षणिक मार्गदर्शन म्हणून करिअर गाईडन्स अंतर्गत सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे सकाळी ९:३० वाजता खालील विषयांवर मार्गदर्शन होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे, ही विनंती

१)विषय - इंजिनिअरिंग च्या शिक्षणातील नवीन संधी आणि त्याची पूर्व तयारी. मार्गदर्शक-प्रोफेसर प्राजक्ता संतोष राणे, एस एस पी एम कॉलेज.२) विषय - कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी व  त्याची पूर्वतयारी - मार्गदर्शक- अँड. दीपक आत्माराम अंधारी, जेष्ठ विधिज्ञ्, कणकवली हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today