सिंधुदुर्ग today



कणकवली पोलीस ठाण्यातील पी.एस.आय. मुंढे यांची पालघरला बदली.

कणकवली पोलीस ठाण्यातून दिला निरोप.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) श्री राजकुमार भानुदास मुंढे यांची पालघरला विनंती बदली झाली आहे. आज त्यांना कणकवली पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

       यावेळी कणकवली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप तसेच कणकवली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today