सिंधुदुर्ग today



ना. नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नांना यश.

विजयदुर्ग आगरकरिता बी.एस. 6 प्रकारातील नवीन 5 एस.टी. बस गाड्या प्राप्त 

सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे  यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता बी.एस. 6 प्रकारातील नवीन 5 एसटी बस गाड्या प्राप्त झाल्या असून   श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.       

      यावेळी पडेल मंडल अध्यक्ष श्री. महेश (बंड्या)नारकर , मा.सभापती श्री. रवी पाळेकर युवा मोर्चा अध्यक्ष श्री. उत्तम बिर्जे साहेब, श्री. भूषण पोकळे (पडेल सरपंच), श्री. रियाज काझी (विजयदुर्ग सरपंच), श्री.महेश बिडये, श्री. प्रसाद देवधर, श्री.निलेश मणचेकर, श्री. महेश चव्हाण, श्री. ग्रेसिस फर्नांडिस, सौ. संजना आळवे (महिला मोर्चा पडेल मंडळ,अध्यक्षा), सौ. शुभा कदम (ग्रा. पं. सदस्या), सौ. प्रतिक्षा मिठबाकर (ग्रा. पं. सदस्या), सौ. पूर्वा लोंबर (ग्रा. पं. सदस्या), श्रीम. गीता लळीत, श्री. विवेक जमाले (आगार व्यवस्थापक, विजयदुर्ग), श्री सचिन डोंगरे ‌(स्थानक प्रमुख- विजयदुर्ग, श्री. ए डी वारे (ग्रामपंचायत अधिकारी, विजयदुर्ग), दर्शन डोंगरे, दिपक मिठबवाकर, अमित दत्ताराम डोंगरे, योगेश डोंगरे, सर्व विजयदुर्ग ‌आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today