सिंधुदुर्ग today
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी दि १८ (प्रतिनिधी) :- कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे गुरुवार दि.१९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत अभ्यागतांना भेटणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन चे तथा सह पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा