सिंधुदुर्ग today



नांदगाव केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप. 

कै.सौ. रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या स्मरणार्थ वाटले शैक्षणिक साहित्य.

कणकवली / प्रतिनिधी 

कै.सौ. रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या स्मरणार्थ, श्री राजेंद्र रामचंद्र मोरजकर पुरस्कृत आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या सहकार्याने आज केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला.

    यावेळी कार्यक्रम अध्यक्ष  नांदगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये ,  प्रमुख पाहुणे  म्हणून नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, राजेंद्र  मोरजकर , ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मोमिना पाटणकर, मुख्याध्यापक सुहास सावंत, देसाई सर, सौ. पोकळे, सौ. चव्हाण,सौ. वळंजू आदी पालक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today