सिंधुदुर्ग today



दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या वीर जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी नांदगाव तिठा येथे उद्या 'तिरंगा' रॅलीचे आयोजन!

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

दहशतवादाच्या विरोधात शौर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नांदगाव तिठा येथे उद्या शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.'तिरंगा' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

     तरी विद्यार्थी, शेतकरी, व्यावसाईक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी ,रिक्षा चालक ,मॅजिक चालक, दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थ ई. सह सर्व देशप्रेमी नागरिकांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today