सिंधुदुर्ग today

 



ओटव ओटववाडी येथील पावणादेवी मंदिरातील घंटा अज्ञात चोरट्याने चोरली 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील ओटव ओटववाडी येथील पावणादेवी मंदिरातील घंटा व निरंजन असे एकूण ७२८० रुपये किमतीच्या निरंजन व पितळेची घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांनी दाखल केली आहे.सदर घटना १७ एप्रिल २०२५ सकाळी ८ ते २३ एप्रिल २०२५ रोजी ३.३० वाजण्याच्या मुदतीत घडल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today