सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे नागरी हक्क आणि महिला हक्क कायदा मार्गदर्शन संपन्न
सिंधुदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती चव्हाण यांनी केले मार्गदर्शन
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव ग्रामपंचायत येथे आज नागरी हक्क संरक्षण कायदा तसेच महिला हक्क कायदा अशा नवीन व जुन्या कायद्या विषयी सखोल माहिती देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग श्रीमती ज्योती चव्हाण यांनी महीला कायदा संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, पोलीस हवालदार प्रसाद कामत, नांदगाव ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, नांदगाव पोलीस पाटील सौ. वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर,अनिकेत तांबे तसेच गावातील नागरिक, महिला उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा