सिंधुदुर्ग today
खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वरला पायी जाणाऱ्या भाविकांची नांदगाव तिठा येथे जल्लोषी स्वागत
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वरला कणकवली माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पायी जाणाऱ्या भाविकांचे जल्लोषी स्वागत नांदगाव तिठा ब्रिज खाली नांदगाव विभागाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्र प्रमुख व नांदगाव सरपंच भाई मोरजकर, विधानसभा संयोजक संतोष जाधव, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील,असलदे उपसरपंच सचिन परब,प्रदीप हरमलकर, प्रशांत परब , रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर,असलदे बुथ अध्यक्ष संतोष परब , नांदगाव युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर पाटील, उदय परब , संतोष हडकर, श्रीराम मोरजकर, संदीप पाटील आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा