सिंधुदुर्ग today



नांदगाव भाजपचे युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रम येथे खाऊ वाटप.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील व्यवसाईक आणि भारतीय जनता पक्षाचे युवा बुथ अध्यक्ष मारुती कृष्णा मोरये यांच्या ४९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिविजा वृध्दाश्रम येथे केळी व बिस्कीट असे खाऊ वाटप करण्यात आले.

        यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पंढरी वायंगणकर, भाजपचे महिला तालुकाध्यक्षा सौ हर्षदा वाळके भारतीय जनता पक्षाचे विधानसभा संयोजक संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, मंगेश मोरये, मारुती मोरये, ऋषिकेश मोरजकर,कमलेश पाटील ,एकनाथ मोरये, व्दिविजा वृध्दाश्रम संचालक श्री.शेटये आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today