सिंधुदुर्ग today
खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त...
कणकवली ते कुणकेश्वरला पायी जाणाऱ्या भाविकांचे असलदे येथे जंगी स्वागत
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वरला पायी जाणाऱ्या भाविकांचे जल्लोषी स्वागत असलदे भाजपच्या असलदे माजी चेअरमन प्रकाश परब यांच्या हस्ते कल्पवृक्ष व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,असलदे उपसरपंच सचिन परब,विधानसभा संयोजक संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, प्रशांत परब , रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर,असलदे बुथ अध्यक्ष संतोष परब , नांदगाव युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर पाटील, उदय परब , संतोष हडकर, श्रीराम मोरजकर,महेश लोके, परशूराम परब , देवेंद्र लोके , रुपेश खरात आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा