सिंधुदुर्ग today



नांदगाव व्यापारी संघटना व विविध संघटनांच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावणार.

आज सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन. 

कणकवली |प्रतिनिधी 

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून तिव्र निषेध नांदगाव तिठा ब्रिज खाली आज सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. काळ्या फिती लावून निषेध करुन निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. तरी नांदगाव दशक्रोशीतील सर्व व्यापारी,नागरिकांनी, रिक्षा संघटना, सर्व व्यवसाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today