सिंधुदुर्ग today


नांदगाव स्वामी मठात ६ फेब्रुवारी रोजी चरण पादुका पालखी सोहळा.

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव मधले वाडी येथील विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मधली वाडी येथे दरवर्षीप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी महाराज चरण पादुका पालखी सोहळा गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व भक्तांना स्वामी दर्शनासाठी पालखी असणार आहे.तसेच सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today