सिंधुदुर्ग today
सौ. शुभांगी मुंज यांचे निधन.
कणकवली प्रतिनिधी
मुळ आंब्रड बाजार येथील सौ.शुभांगी (कांचन) विठ्ठल मुंज यांचे आज सकाळी ११.३० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी टाटा पावर बोरीवली पुर्व मागाठाणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कै. रामचंद्र बाबाजी मोरजकर यांची ती मोठी मुलगी होत.तसेच विलास मोरजकर व राजेंद्र मोरजकर यांच्या त्या मोठ्या बहिण होत.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता टाटा पॉवर येथील घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे,तिनं मुली नातवंडे,पतवंडे , दोन भाऊ, तिनं बहिण असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा