सिंधुदुर्ग today
लक्ष्मी विष्णू वाळके यांचे निधन.
हनुमंत वाळके सर यांना मातृशोक
नांदगाव प्रतिनिधी
नांदगाव पावाचीवाडी येथील लक्ष्मी विष्णू वाळके वय 90 वर्षे यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले आहे.वारगाव हाय.चे मुख्याध्यापक हनुमंत वाळके सर यांच्या त्या मातोश्री होत. नांदगाव पंचायत समिती माजी सदस्या व भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ. हर्षदा वाळके यांच्या त्या सासू होत.
त्यांच्या पश्चात ४ विवाहित मुलगे , एक विवाहित मुलगी,सुना , नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा