सिंधुदुर्ग today
हुलेवाडी येथील अनंत हुले यांचे निधन.
नांदगाव पोलीस पाटील यांना पितृशोक.
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील हरकूळ खुर्द हुलेवाडी येथील अनंत काशिराम हुले वय ७५ यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सुन , नातवंडे, बहिण असा मोठा परिवार आहे .हरकूळ खुर्द हुलेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी हरकूळ, फोंडाघाट, नांदगाव,कोंडये परिसरातील अनेक नागरिक अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा