सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे प्रिमियर लीग २४ ते २६ जानेवारी ला होणार 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कोळंबा क्रिकेट क्लब नांदगाव च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नांदगाव प्रीमियर लीग चे आयोजन २४ जानेवारी ते २६ जानेवारी या तिनं दिवसांच्या कालावधीत होणार आहे.यासाठी प्रथम क्रमांक २५,००० हजार तर व्दितीय १५,००० हजार तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी विविध पारितोषिके देण्यात येणार आहे.

     सदर प्रिमियर लीग ही युट्यूबवर लाईव्ह ठेवण्यात आली आहे. तरी सर्व क्रिडा प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन कोळंबा क्रिकेट क्लब नांदगाव यांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today