सिंधुदुर्ग today
स्व.महेश ऊर्फ पप्पी सापळे यांना शोकसभे व्दारे वाहण्यात आली श्रद्धांजली.
विविध मान्यवरांनी त्यांच्या अकाली निधनाने व्यक्त केल्या दुःखद भावना
कणकवली प्रतिनिधी
नांदगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कै. महेश उर्फ पपी सापळे यांच्या अकाली निधनानंतर नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव माध्यमातून शोकसभा नुकतीच सरस्वती हायस्कूल नांदगावच्या सभागृहामध्ये संपन्न झाली.
या शोकसभेला व्यापारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस राजू जठार,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे चेअरमन नागेश मोरये, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष दशरथ कल्याणकर, नांदगाव व्यापारी संघटना उपाध्यक्ष रज्जाक बटवाले, सचिव ऋषिकेश मोरजकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, नांदगाव माजी सरपंच शशिकांत शेटये, पंढरीनाथ पारकर, आफ्रोजा नावलेकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, राजेंद्र मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, प्राजक्ता मोरजकर, सुभाष बिडये,राजा म्हसकर , प्रदीप हरमलकर, कमलेश पाटील, कमलाकर महाडिक, रघुनाथ लोके, गवस साटविलकर, विशाल मोरये , बाळा सातोसे, संतोष जाधव, मारुती मोरये,विजय महाडेश्वर , कृष्णा वायंगणकर, दाजी सदडेकर, गोपाळ मोरये , भुपेश मोरजकर, श्रीकांत टाकळे, सरस्वती हायस्कूल मुख्याध्यापक सुधीर तांबे आदी बहुसंख्येने व्यापारी, पप्पी सापळे प्रेमी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा