सिंधुदुर्ग today



कै.महेश ऊर्फ पप्पी सापळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २० जानेवारी रोजी नांदगाव येथे होणार शोकसभा.

सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 

कणकवली प्रतिनिधी 

नांदगाव व्यापारी संघटनेचे  अध्यक्ष कै. महेश उर्फ पपी सापळे यांच्या अकाली निधनानंतर नांदगाव व्यापारी संघटनेच्या माध्यमातून शोकसभा सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता सरस्वती हायस्कूल नांदगावच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व व्यापारी बंधू आणि मित्रपरिवार तसेच नागरिकांनी या शोक सभेसाठी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today