सिंधुदुर्ग today

श्रीराम मंदिर नांदगाव चा दहिकाला ३० डिसेंबर ला 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील श्री राम मंदिर नांदगाव चा दहिकाला जत्रोत्सव यावर्षी सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. या जत्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

     सकाळी १० वा. पुजा विधी सायंकाळी ६ ते ९.३० वा. स्थानिक भजने , रात्री १० ते १२ पर्यंत श्री राम पालखी सोहळा, रात्री १२ वा. श्री बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री राम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसावी -कुभांरवाडी, पाटवणे वाडी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today