सिंधुदुर्ग today



सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आज मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात स्वीकारला पदभार.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणेंनी आज सर्वप्रथम द्धिविनायकाचे दर्शन घेत मंत्रालयात दभार स्वीकारला आहे.मंत्रालयात तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालयातील दालन क्रमांक 2, मंत्रालय मुख्य इमारत या दालनात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today