सिंधुदुर्ग today



नांदगाव वाघाची वाडी येथील सुमित्रा पांडुरंग खोत यांचे वृद्धापकाळाने निधन 

शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांना मातृशोक 

नांदगाव |प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील सुमित्रा पांडुरंग खोत वय ९४ यांचे आज पहाटे २.४५ वा .वृध्दपकाळाने निधन झाले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगे ,मुली नातवंडे , पतवंडे, सुना ,जावई असा मोठा परिवार आहे. आज दुपारी १२.०० वा. राहत्या नांदगाव वाघाची वाडी येथून अंत यात्रा निघणार आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today