सिंधुदुर्ग today
आम्हीही केले मतदान...
दिविजा वृद्धाश्रमातील २० आजी आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील 20 आजी आजोबांनी असलदे येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये वय 85 वर्षांपर्यंतचे आजी आजोबा आहेत.
आणि सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय, वृद्धाश्रमातील एकूण 20 कर्मचाऱ्यांनी कोळोशी येथील मतदान केंद्रावर आपले मतदान केले. 0072
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा