सिंधुदुर्ग today



आयनल भाजपच्या वतीने श्री देव नागेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात 

नांदगाव |प्रतिनिधी 

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ आज आयनल भाजपच्या वतीने श्री देव नागेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.

          यावेळी माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम ,भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,देवस्थान चे प्रमुख साटम,आयनल सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर , भालचंद्र साटम, माजी सरपंच बापू फाटक, मनोहर चव्हाण, संतोष वायंगणकर,मनिष पडवळ, गिता लोके, सागर घाडी , योगीता फाटक, संगीता कुबडे, मारुती तोरसकर,रंजिता पेडणेकर,प्रविण बागडी असंख्य भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today