सिंधुदुर्ग today

 


महाराष्ट्र भूषण,पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आमदार नितेश राणे यांनी घेतले शुभाशीर्वाद

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ निरुपणकार  आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, रायगड) चे अध्यक्ष महाराष्ट्र भूषण,पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन भाजप महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी शुभाशीर्वाद घेतले. श्री चरणी जावून दर्शन घेत आमदार नितेश राणे यांनी आशीर्वाद घेतले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today