सिंधुदुर्ग today



असलदे येथे आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला प्रचाराचा शुभारंभ 

श्री रामेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील असलदे येथे आज कणकवली भाजपा महायुती विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ श्री रामेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आज करण्यात आला आहे.

      यावेळी आमदार नितेश राणेंच्या समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, प्रकाश परब, रघुनाथ लोके, प्रदीप हरमलकर , दयानंद हडकर ,प्रवीण डगरे, संतोष परब, उदय परब, परशुराम परब, शामराव परब ,संतोष घाडी, मनोज लोके ,महेश लोके, विजय आचरेकर ,बाबाजी शिंदे, एकनाथ शिंदे ,सुनील परब, गजानन परब ,प्रकाश शिंदे, कमलाकर परब ,सतीश पांचाळ, नरेंद्र मीठबावकर ,रोहित परब, तुषार घाडी, रामदास डामरे, उत्तम नरे ,जयवंत लोके, वरून लोके ,प्रकाश आचरेकर, सुहास गिरकर, संदेश आचरेकर, गणेश तेली ,कृष्णा वायंगणकर, श्रीराम मोरजकर, आनंद मोरजकर, पप्पी सापळे, सतीश पोकळे, विजय खरात, विठ्ठल खरात, गोविंद तावडे, राजू राणे, अनंत परब ,दत्ताराम परब ,दिनेश तावडे, योगेश सदडेकर ,प्रवीण बागडी आणि बहुसंख्येने भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today