सिंधुदुर्ग today



कणकवली विधानसभेत कोणाला पाडणार कोणाला तारणार मनसे ठरवणार

मनविसे ची ५७६८ मते ठरवणार पुढील आमदार - जिल्हाध्यक्ष.

कणकवली प्रतिनिधी 

विधानसभा २०२४ मधे कणकवली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि उबाठा मधे टक्कर आहे परंतु या विधानसभेत मनसे ची मते निर्णायक ठरणार आहेत .लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना याच मतदार संघातून मनसेची १०,०००  ते १५,००० मते मिळाली होती त्याच मुळे राणे साहेबांना विजय खेचून आणता आला . परंतु या विधानसभा निवडणुकीत मनसेची मते निर्णायक ठरणार आहेत.

     कणकवली विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ५७६८ मते आहेत. हीच मते ठरवतील पुढील आमदार कोण ? असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी व्यक्त केलं आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today