सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे संदेश पारकर यांनी मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उभाठा ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज नांदगाव तोंडवली यापरिसरामध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या तसेच नांदगाव तिठा येथे व्यापाऱ्यांच्याही गाठी भेटी घेतल्या आहेत. त्यांच्या समवेत स्थानिक शिवसेना उभाठा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

        यावेळी अवधूत मालणकर, निलम सावंत पालव,उबाठाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले , तात्या निकम ,राजा म्हसकर,राजा नावलेकर, बाळा सातोसे, अनिल बांदेकर, अब्दुल नावलेकर, मुस्ताक नावलेकर ,रहिस बटवाले आदी बहुसंख्येने कार्येकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today