सिंधुदुर्ग today

 


मनसे पदाधिकारी  यांनी घेतले देवीचे दर्शन 

 कणकवली प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री. गणेश वाईरकर आणि मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे कणकवली उपतालुका प्रमुख श्री अतुल दळवी यांनी कासार्डे येथील नवरात्र उत्सव निमित्ताने दुर्गामातेचे दर्शन घेतले आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे कणकवली तालुका प्रमुख समीर तेली यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच गावकऱ्यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. 

        गावचे सुपुत्र श्री. समीर कदम मनसे विद्यार्थी सेनेचे कणकवली तालुका प्रमुख असून पूर्ण मनसे त्यांच्या पाठीशी आहे. तुमच्या गावातील कोणत्याही मुलांचे शाळे संबंधित काही प्रश्न असतील ते समीरच्या माध्यमातून आपण पूर्ण करू अस आश्वासन जिल्हा अध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today