सिंधुदुर्ग today



नांदगाव परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे  खंडित विजपुरवठा २५ तासा नंतर सुरू करताच पुन्हा खंडित.

बहुतेक मोबाईल स्विच ऑफ. 

कणकवली ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये काल सायंकाळी पाच वाजता विजेच्या कडकडाट व  वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती तर  नांदगाव परिसरात विजेचे पोल व विद्युत लाईन वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता . याला २५ तास उलटून गेले असून विद्युत पुरवठा २५ तासाने सुरू करताच पुन्हा एकदा विज पुरवठा खंडित झाला असल्याने विज ग्राहक हैराण झाले आहेत. या मुळे नांदगाव परिसरातील बहुतेक मोबाईल स्विच ऑफ झाले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. तसेच आज सोमवार असल्याने दिवसभर काम सुरू होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today