सिंधुदुर्ग today



अनिकेत तर्फे  सिंधुदुर्ग मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष तर ज्ञानेश्वर मोरे  जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून निवड 

कणकवली प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी श्री .अनिकेत अनंत तर्फे यांची  निवड करण्यात आली. 

    मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संघटक श्री.यश सरदेसाई, श्री.प्रशांत कनोजिया यांच्या मार्गदर्शनाने . श्री अनिकेत तर्फे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी तर श्री. ज्ञानेश्वर मोरे यांची जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

     अनिकेत तर्फे हे अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मधे गेली काही वर्षे सिंधुदूर्ग उपजिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना स्वतःच्या जोरावर अनेक कामे केली मुंबई गोवा मिडल कट बंद करून दाखविले, कणकवली तालुक्यातील इंग्लिश मिडीयम च्या शाळेवरील इंग्रजीत असलेलं बोर्ड मराठीत केली.  कुर्ली गावातील  नदीच्या दुरुस्तीचे काम, नांदगाव ATM मधे मराठी भाषा, अशी अनेक काम अनिकेत तर्फे यांनी केली . याच कामाला प्रेरित होऊन अनिकेत तर्फे यांच्यावरती जिल्हा अध्यक्ष ही जबाबदारी देण्यात आली आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today