सिंधुदुर्ग today


श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त उद्या विविध कार्यक्रम 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी नवरात्रोत्सव आणि मित्र श्री सत्यनारायणाची महापूजा उद्या रविवार दिनांक १३ ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

    यानिमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी ठीक दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ ते ३ तीर्थप्रसाद महाप्रसाद , सायंकाळी ४ ते ५ फुगडी, सायंकाळी ५ ते ६ मुलींचे दिंडी भजन, रात्री ७ ते ९ पर्यंत सुस्वर भजने , रात्री १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सिध्दीविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today