सिंधुदुर्ग today
कासार्डे प्रभागातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूत ठरलेल्यांचा सत्कार आज.
पंढरी वायंगणकर यांच्या वतीने आयोजन.
नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील कासार्डे प्रभागातील सर्व गावातील कासार्डे प्रभागातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूत ठरलेल्यांचा सर्वांचा सत्कार खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ३.३० वा. असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सिंधुदुर्ग समिती अध्यक्षा सौ संजना सावंत उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा