सिंधुदुर्ग today



नांदगाव नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा मनसे विद्यार्थी सेनेतर्फे सत्कार 

कणकवली | प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव गावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली सौ. ऋषिकेश मोरजकर यांचा शाल श्रीफळ देऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष न्यानेश्वर मोरे , मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, प्रतिक भाट, निल आचरेकर, विजय मोरये, सौ. आरोही तर्फे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today