सिंधुदुर्ग today



अनिकेत तर्फे यांना महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार जाहीर 

३० सप्टेंबर रोजी पुणे येथे होणार वितरण 

कणकवली ( ऋषिकेश मोरजकर)

नांदगाव येथील अगरबत्ती उत्पादक अनिकेत तर्फे यांना नुकताच महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी पुणे येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

     2020 पासून ते आता पर्यंत अगरबत्ती च्या सिंधुदुर्ग मधे 22 युनिट रत्नागिरी जिल्हा मधे 2 युनिट सुरू केले असून धूप कप च्या सिंधुदुर्ग मधे 2 युनिट 

असे एकूण -26 युनिट सुरू केले आहेत.नुकताच उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने अनिकेत तर्फे यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today