सिंधुदुर्ग today



नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी इमाम नावलेकर 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी इमाम उमर नावलेकर यांची ग्रामसभेमध्ये बिनविरोध निवड झाली आहे .

     आज नांदगाव ग्रामपंचायत ची तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा सरपंच रविराज मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

      यावेळी उपसरपंच इरफान साठविलकर ग्राम विकास अधिकारी आर.डी. सावंत, प्रभारी पोलिस पाटील समिर मयेकर,नवनियुक्त पोलीस पाटील सौ.वृषाली मोरजकर पंचायत समिती माजी सदस्या सौ हर्षदा वाळके आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today