सिंधुदुर्ग today



नांदगावात १०९ घरगुती गौरी गणपती विसर्जन


नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज घरगुती गौरी गणपती विसर्जन उत्साहात संपन्न झाले आहे. नांदगाव येथे एकूण १०९ घरगुती गणपती बाप्पा चे थाटात विसर्जन करण्यात आले आहे. गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया ... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today