सिंधुदुर्ग today



बेळणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला शेती एक दिवस.

बांधावरील शाळा


नांदगाव प्रतिनिधी 


कणकवली तालुक्यातील प्राथमिक शाळा बेळणे खुर्द  आनंददायी शनिवार व बांधावरची शाळा हा शासनाचा ऊपक्रम विद्यार्थी , सदस्य ,पालक यांच्या सहकार्याने संपन्न झाला .केंद्र. प्रमुख श्री.शिवाजी पवार यांनी मुलांचे ताणतणाव,भावनिक कौशल्य,संभाषण कौशल्य विकसित करण्यसाठी खेळांच्या माध्यमातुन आनंदी वातावरणपर मार्गदर्शनही केले.

     मुख्याध्यापक श्रीम.क्रांती सामंत मॅडम यांनी प्राणायाम,ध्यानधारणा घेवुन सर्वांचे व शासनाचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today