सिंधुदुर्ग to today



असलदे शिवाजीनगर येथे आंब्याचे झाड रिक्षेवर कोसळले 

सुदैवाने प्रवासी बाल बाल बचावले 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्ग लगत  असलदे शिवाजीनगर येथे आज सायंकाळी 6 वाजता दरम्यान वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर आंब्याचे झाड एका रिक्षावर पडले आहे. 

सुदैवाने  कुणीही प्रवासी  जखमी झाले नाहीत. सदर आंब्याचे झाड विद्युत लाईन वर पडल्यानंतर त्या महामार्गावरून वाहतूक करणारी तीन सीटर रिक्षा त्या झाडाखाली सापडली . याबाबत असलदे सरपंच चंद्रकांत डामरे व असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर यांनी सकाळी 8 वा. वीज विद्युत अभियंता कंपनी नांदगाव यांना सूचना दिली होती . की सदर झाड धोकादायक बनलेले आहे ते कोसळण्याच्या शक्यतेत आहे. असे असताना या झाडाबाबत कोणती प्रकारे दखल न घेतल्याने पुढील धोका निर्माण झाला  सदर विजेच्या लाईन वर धोकादायक झाड विज

वितरण कंपनी की सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवावे हे बघता बघता झाडच कोसळले सुदैवाने प्रवासी बालंबाल बचावले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today